Author: सर्वसाक्षी वृत्तसेवा

मोदींच्या वर्चस्वाला तडा; एनडीए विरोधी आघाडीही बहुमतापासून दूर नाही

एक्झिट पोलच्या निराशाजनक अंदाजांच्या विरोधात काँग्रेस अनेक जागांवर आघाडीवर नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये एनडीएचा आकडा तीनशेच्या जवळपास पोहोचला असला तरी विरोधी आघाडीही बहुमतापासून दूर नाही. राममंदिर आणि योगी फॅक्टर…