Category: Politics

माजी नगसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून हत्या. नाना पेठेतील घटनेने शहरात खळबळ

पुणे ,दि. १,माजी नगसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री…

वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी वसला… माऊलींची पालखी१०.३० वाजता तर तुकाराम महाराजांची पालखी ९.३०वाजता मंदिरात दाखल – फर्ग्युसन रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर तुफान गर्दी.

वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी वसला… माऊलींची पालखी१०.३० वाजता तर तुकाराम महाराजांची पालखी ९.३०वाजता मंदिरात दाखल – फर्ग्युसन रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर तुफान गर्दी पुणे :- टाळ-मृदंगाच्या तालावर… हाती भगव्या पताका……

इंद्रायणी काठ वारकरी भाविकांच्या गर्दीने गजबजला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात

इंद्रायणी काठ वारकरी भाविकांच्या गर्दीने गजबजला..। – ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला.. – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात – स्थानिक नागरिकांची गर्दी पुणे :…

समाविष्ट गावांत संपूर्ण कर माफी करण्याची मागणी . राष्ट्रसेवा समूहातर्फे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन .

पुणे : मागील काळात पुणे महापालिकेतील नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील सक्तीने होणाऱ्या कर वसुलीला स्थगिती देण्यात आलेली होती. त्याबाबत आपण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर संपूर्ण कर माफी करून सिंगल पटीने…

त्या डीपी रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग अखेर हटणार . – प्रधानमंत्री आवास योजनेतील नागरिकांना गाड्या हटवण्याचे महापालिकेचे आदेश

वडगाव(पुणे)- प्रधानमंत्री आवास योजनेच्या वडगाव खुर्द प्रकल्पामागील डीपी रस्त्यावर रहिवाशांकडून करण्यात आलेले अनधिकृत पार्किंग हटवा, असे सक्त आदेश महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गाड्या न हटवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल…